जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज : भाई रामदास जराते
एट्टापल्ली : बळजबरीने जंगल नष्ट करून खाणी खोदण्याविरोधात गेली अनेक वर्षे सातत्याने शेतकरी कामगार पक्ष, डावी लोकशाही आघाडी आणि ग्रामसभांच्या वतीने विरोध करण्यात येत असला तरी जिल्ह्याच्या भौतिक विकासासाठी आदिवासी नेत्यांसह सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेतकरी…